
सण दिव्यांचा, नयनांच्या ज्योती जपण्याचा..!
दिवाळी.. म्हटल्यावर सगळीकडेच धामधूम सुरू होते. प्रकाशाचा सण असल्याने सर्वत्रच रोषणाईचे दिवे, फटाके या सगळ्याचा धडकाच आपल्याला दिसतो.

सवयी'ने जपा दृष्टी..!
डोळे... देवाने दिलेला एक सुंदर अवयव. यामुळे विविधतेने नटलेली ही सुंदर सृष्टी बघणे आपल्याला सहज सोपे होते. पाना-फुलांवर पडलेले पावसाचे दवबिंदू अन त्यातून होणारा मोत्याचा आभास असेल.

काळजी... चिमुकल्यांच्या डोळ्यांची !
डोळे अन दृष्टी हे सृष्टीने मनुष्याला दिलेले सर्वात मोठे वरदान... आपल्या प्रत्येक क्रीयेची सुरवात ही डोळ्यांपासून सुरू होते आणि डोळ्यांनीच संपते, हे त्याचे महत्त्वाचे कारण. नजरेची भाषा म्हंटल की आपल्याला लगेचच त्याचा बोध होतो.

रंगात रंगूनी साऱ्या, रंग माझा वेगळा..!
सुंदर असं जग बघण्यासाठी, त्याचा आनंद घेण्यासाठी निसर्गाने आपल्याला डोळे बहाल केलेत, त्यातही विशेष म्हणजे इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा मनुष्यप्राण्याला सर्वाधिक रंग दिसतात. असे असले तरीही, हे रंगीत जग आता रंगीत डोळ्यांनीच बघण्याची क्रेझ सध्या सगळीकडे आलेली आहे. आपल्या डीएनएनुसारच आपल्या डोळ्यांच्या बुब्बुळाचा नैसर्गिक रंग असतो.

योग.. सुदृढ डोळ्यांसाठी !
डोळे तुझे जुलमी गडे, रोखुनी मज पाहू नका..! असं आणि बरंच काही आपले डोळे नेहमीच सांगत असतात. आपल्या भावना अनेकदा न बोलताही डोळ्यांमार्फत प्रकट होतात. पण डोळे हेल्दी असतील तरच हे शक्य असते. अन्यथा डोळ्याखाली काळा रंग आलेले, मोठ्या भिंगाचा चष्मा लावलेले चेहरे आपण आपल्याभोवती रोजच पाहतो.

नेत्रदान... मार्ग, अंधार दूर करण्याचा..!
दरवर्षी विविध देशात नेत्रदानाबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये नेत्रदानाबाबत माहिती देण्यासाठी जागतिक पातळीवर 10 जून रोजी आंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिन साजरा केला जातो. या दिवसाच्या माध्यमातून जगात मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये दृष्टिदान अर्थात नेत्रदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातात.

निमंत्रण 'येणाऱ्या डोळ्यांना'
डॉक्टर, माझे डोळे अचानक लाल झालेत, चुरचुरतायेत त्यांची आग पण होतीये, आता तर उन पण नाहीये, तरीही डोळ्यात घाण येतीये, मी तर गॉगल पण लावतो.